अरबी समुद्रात हाय अलर्ट…. नौसेना सर्तक… कोंकण,गोवा किनारपट्टीवर कडक निर्बंध

मुंबई
पाकच्या हल्ल्यानंतर अरबी समुद्रात नौसेनं कारवाई केली आहे.मात्र हि कारवाई नेमकी कसली ते समजू शकले नाही. आता संपूर्ण अरब समुद्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे गुजरात सह महाराष्ट्र,गोवा येथील समुद्र, किनारा संवेदनशील करण्यात आला आहे.