आरक्षण फिक्स… विजय वडेट्टीवार…
मुंबई/
महापालिकांसाठी महापौर पदाची सोडत निघाली असून आता सर्व चित्र स्पष्ट झालं आहे. काँग्रेस नेते विजय वडट्टीवर यांनी ही सोडत फिक्स्ड असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान ठाकरेंच्या सेनेचा आक्षेपावरती बोलताना, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आधी सोडत होऊ द्या मग आक्षेपांचा विचार करू असं त्यांनी सांगितलं. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईच्या सोडतीवरती आक्षेप घेतला आहे


