न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

Day: November 5, 2026

    सिंधुदुर्ग राजू तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावात गावात फिरणा-या  ओंकार हत्तीवर गुरुवारी दुपारी गांजील माशांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या...

सिंधुदुर्ग / राजू तावडे  चराठे येथे ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून लोकसहभागाच्या माध्यमातून गुरुवारी वनराई बंधारा बांधण्याच्या कामास सुरुवात...

बेळगांव / गजानन बांदेकर उसाला इथेनॉलचा जादा दर मिळावा तसेच अन्य मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले महाराष्ट्रातील आंदोलन तसेच कर्नाटकातील...

सातारा/ वृत्तसंस्था साताऱ्यातील नागठाणे येथे राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन मागील 45 तासापासून सुरू आहे. मात्र अजूनही ऊस दराबाबत...

सांगली/ वृत्तसंस्था पुण्यातील पायल झांबरे प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोवर सांगलीतील शिराळा तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर...

मुंबई/ वृत्तसंस्था मंत्रालयातील खिडक्यांना प्रत्येकी १० हजारांचा पडदा उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दालनातील खिडक्यांना पडदे बसवण्यासाठी निधी मंजूर उच्च व...

सिंधुदुर्ग राजू तावडे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या वतीने देशभरातील सैनिक स्कूल्समधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय सैनिक स्कूल...

आयुषच्या बाह्यरुग्ण विभागाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी/ राजू तावडे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) यांच्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) चे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर ही ओपीडी सुरू झाली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना आयुष मंत्रालयाकडून मिळणारे उपचार आता सावंतवाडीतच उपलब्ध होणार आहेत. यासाठी माजी मंत्री, आमदार दीपक यांनी विशेष परिश्रम घेतले. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या नवीन एक्स्टेंशन ओपीडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोव्याचे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, मुख्याधिकारी विनायक औंधकर आदी उपस्थित होते. या निमित्ताने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा व राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. शिबिरासह येत्या काळात नागरिकांना मोफत आरोग्य सेवा येथे मिळणार आहेत. आज या शिबिराचा लाभ शेकडो रुग्णांनी घेतला. याप्रसंगी डॉ. विनायक चकोर, डॉ. स्वाती गायकवाड, डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. दीपक ए. एस., डॉ. दत्तात्रय पवार, महिला सभापती दिपाली भालेकर, शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, देवा टेमकर, आनंद शिरवलकर, आयुष स्टाफ नर्स पूजा जोळंबेकर, स्वप्नील खावडकर, फार्मासिस्ट दर्शन सावंत, फिजिओथेरपीस्ट गौरव कुडाळकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग/ राजू तावडे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) यांच्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) चे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री...

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे