न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

साता-यातील नागठाण्यात शेतकरी संघटनेचे आंदोलन मागील ४६ तास सुरूच… महामार्ग ठप्प… स्वारगेट स्टेशनवर अफाट गर्दी

सातारा/ वृत्तसंस्था

साताऱ्यातील नागठाणे येथे राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन मागील 45 तासापासून सुरू आहे. मात्र अजूनही ऊस दराबाबत तोडगा निघालेला पाहायला मिळत नाही. यामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. प्रशासनासोबत झालेली बैठक काल निष्कळ ठरल्यामुळे आज पुन्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे