न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरीत मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्याने क्रिकेटपटूचे निधन

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर 

रत्नागिरीत क्रिडा क्षेत्रात आज दुःखद घटना घडली.. टेनीस क्रिकेट मधील उत्कृष्ट खेळाडू तथा युवा स्पोर्ट्स चे मालक प्रवीण पवार(४२) यांचं चिंचखेरयेथे खेळ सुरू असताना मैदानावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे क्रिडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके होते.

3/5 - (2 votes)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे