न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

लग्नाआधी मतदान… सांगलीतील कापूस खेड मध्ये तृप्ती पाटील हिचे होतय कौतुक

सांगली/

आधी लगीन लोकशाहीचं,अशी भावना घेऊन लग्नाच्या बोहल्यावर चढण्या आधी मतदानाचा हक्क बजावला आहे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कापूस खेड येथे लग्न मंडपात जाण्याआधी तृप्ती पाटील या नववधूने मतदान केंद्रावर जात, मतदान केलं आहे.तृप्ती पाटील हिचे आज लग्न पार पडत आहे,लग्नाच्या दिवशीचं मतदानाचा दिवस असल्याने तृप्तीने मंडपात दाखल होण्याच्या आधी मतदान करणे पसंत करत,वडिलांसह मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.त्यामुळे तृप्ती पाटील हिचे कौतुक होत आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे