कोलगावात मायकलचा महेश सारंगला धक्का…सारंग पराभूत
सिंधुदुर्ग/
कोलगाव मतदार संघातून अपक्ष मायकल याने भाजपाच्या महेश सारंग यांचा पराभव केला. तर पंचायत समिती शिवसेना टिळवे निवडून आल्यात.
कोलगाव जिल्हा परिषद
मायकल डिसोझा 4214
महेश सारंग 3888
नोटा 138
कोलगाव पंचायत समिती
प्रणाली तीळवे 1913 शिवसेना
संध्या हळदणकर 1802 भाजप
कारीवडे पंचायत समिती
प्राजक्ता केळुस्कर भाजप 1560
रिया परब 1232 अपक्ष
समिती सावंत 1283 अपक्ष


