नांदेडच्या किनवट तालुक्यातील चार शेतकऱ्यांवर अस्वलाचा हल्ला
नांदेड/
नांदेडच्या किनवट तालुक्यातील चार शेतकऱ्यांवर अस्वलाचा हल्ला.
हल्यात गंभीर जखमी झालेल्या एका शेतकऱ्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू
अस्वलाच्या हल्यानंतर दोन शेतकरी बेपत्ता असल्याची माहिती, वनविभागाच्या वतीने शोध सुरू
नांदेडच्या किनवट तालुक्यातील दयाल धानोरा शिवारातील घटना.
शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलाने केला हल्ला.


