न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अतिभारामुळे विलवडेत ट्रकच्या दोन ‘ तंगड्या’ वर

सिंधुदुर्ग/

कुवत पाहून काम करावे हे म्हणतात ते खरे…. त्याचा अनुभव आज सावंतवाडी तालुक्यातील विलवडेत आला. अतिभारामुळे ट्रकची पुढची दोन चाके वर होऊन ट्रक बंद पडला..

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे