न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोंकणातील जनतेच्या सोयीसाठी मुंबईत मध्यवर्ती भागात ‘कोंकण भवन’ उभारा… मंत्री नितेश राणे यांची महापौर रितूताई तावडे यांच्याकडे मागणी

मुंबई/

कोंकणातून मुंबईत शासकीय कामासाठी किंवा शिक्षणासाठी, वैद्यकीय सुविधेसाठी येणाऱ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून मुंबईत मध्यवर्ती भागात “कोंकण भवन” उभारण्याची मागणी मंत्री नितेश राणे यांनी नवनिर्वाचित मुंबई महापौर रितूताई तावडे यांच्या कडे केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे