न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा युवा नेते विशाल परब यांचा कार्यकर्त्यांसह “मन की बात” कार्यक्रमात सहभाग

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात आज जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा युवा नेते श्री. विशाल परब यांनी यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेसोबत हा प्रक्षेपणाचा कार्यक्रम पाहिला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व जनता या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि त्याची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पंतप्रधानांचे विचार पोहोचावेत यासाठी संपर्क कार्यालयात प्रक्षेपण कार्यक्रमाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे यावेळी श्री. विशाल परब यावेळी म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे