न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नांदेडात भावी महिला डॉक्टरची आत्महत्या

नांदेड/

नांदेडच्या हडको येथील पद्मश्री शामराव कदम बी एच एम एस कॉलेजमध्ये 25 वर्षीय आकांक्षा गायकवाड ही विद्यार्थनी शिकत होती. ती राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी असलेले जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी इतर मुलींसोबत कॉट बेसिसवर राहत होती. आकांक्षाने रुममधील पंख्याला ओढणी बांधून दुपारी गळफास घेतल्याचे उघड झाले”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे