सिंधुदुर्ग| राजू तावडे
जिल्हास्तरीय कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्थेत मळेवाड शाळा नं.2 शाळेचा कु युवराज मंदार आडेलकर याने लहान गटात 50 मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्वल केले शिक्षक ग्रामस्थ यांनी त्याचे खूप खूप अभिनंदन केले