न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रुग्ण हक्क’ ची सावंतवाडी येथे रविवारी बैठक

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

‌रुग्ण हक्कासंदर्भात महत्वपूर्ण बैठक रविवारी 5 एप्रिलला दुपारी 3 वाजता सावंतवाडी शासकीय विश्रामगृहात आयोजित केली आहे. साथी संस्थेच्या सुनीता गांधी आरोग्य व्यवस्थेसंदर्भांत सावंतवाडी येथे केलेला सर्व्हे, रुग्णांचे हक्क, आरोग्य विभागाने देण्याचा टोल फ्री क्रमांक, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन कार्यक्रम, सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न यासंदर्भात चर्चा करणार आहेत. सावंतवाडी परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना सदस्य, आरोग्य प्रश्नासंदर्भात काम करणारे कार्यकर्ते, शासकीय, खासगी आणि ट्रस्ट हाँस्पिटलसंबधी समस्या असलेले नागरिक, आणि यासंबधी काम करु इच्छिणा-यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीचे राजू केळूसकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे