न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा स्थापना दीन व जागतिक आरोग्य दिना निमित्त रूग्णांना फळ वाटप…. युवानेते विशाल परब यांची संकल्पना

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

भाजपा स्थापना दीन व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून भाजपा युवानेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व आयुर्वेदीक रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे व आयुर्वेदीक रुग्णालयाचे डॉ. राजेशकुमार गुप्ता, केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, गोविंद साटेलकर, बंटी जामदार, सॕबेस्तीन फर्नांडीस, राजू धारपवार, स्वप्नील घाटे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे