न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले रुग्णालयात रूग्णांना फळेवाटप

सिंधुदुर्ग / राजू तावडे

भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले येथील रुग्णालयात रूग्णांना फळेवाटप करण्यात आली. भाजप स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून रेडी ग्रामपंचायत हद्दीतील रेडकर हॉस्पिटल येथे नवनिर्वाचित सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.
यावेळी ज्ञानेश्वर केरकर, जगन्नाथ राणे , गजानन बांदेकर , संदीप बुज्जी , महेश कोनाडकर , प्रसाद रेडकर , देवेंद्र राऊळ , अरुण राणे तसेच भाजपा चे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा भाजपाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापना दिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे