न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पोलीस त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

हिंगोली/

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात मित्राकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या कर्मचाऱ्याने आपल्याच मित्रासोबत अनैसर्गिक संबंधांसाठी तगादा लावला होता. या प्रकरणी नांदेड पोलीस दलातील कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांच्या आक्रमक भूमिकेनंतर २२ तासांनी शवविच्छेदन करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे