न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अगे बायें… ऐकलय? … वजराटीत जुळो हापूस गावलो

 सिंधुदुर्ग/ अभिजित सावंत 

निसर्गाची किमया अद्भुत आहे . निसर्गात अनेक अद्भुत घटना घडतात. अशीच घटना वेंगुर्ला तालुक्यातील वजराट येथील प्रताप शिवराम राणे यांच्या आंबा बागेमध्ये हापूस जातीचा जुळा आंबा मिळाला. हा जुळा आंबा कुतूहल आणि अभ्यासाचा विषय बनला आहे.

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे