न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

फोंड्याचा आधार स्तंभ हरपला..

फोंडा/ प्रतिनिधी

फोंड्यातील सर्वसामान्यांचे आधारस्तंभ डॉ. केतन भाटीकर यांचा अनमोड घाटात सर्पदंश झाल्याने अकाली मृत्यू झाला. ते दांडेलीत वनपर्यटनासाठी गेले होते. रात्री येताना लघुशंकेसाठी थांबले असता. त्यांचा मोबाईल पडला .तो घेण्यासाठी वाकले असताना त्यांना सर्पदंश झाला… लागलीच त्यांना धारबांदोडा आरोग्य केंद्रात आणण्यात आले. पहाटे ३.३२ ला. त्यांचे निधन झाले.

फोंडा विधानसभा निवडणुक रद्द करण्यात आली होती. त्यावर त्यांनी याचिका दाखल केली होती.त्याचा निकाल आज होता. तत्पूर्वी त्यांचे निधन झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे