अपघात आपला जिल्हा कोंकण कुडाळ जवळ मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अपघात 6 months ago News10 बातमीचे वाचक 52 सिंधुदुर्ग / राजू तावडे पहाटे पडलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर अनेक छोटे मोठे अपघात घडले असून कुडाळ तालुक्यातील पावशीत गोव्याहून रत्नागिरीला जाणारा मासे वाहतूकीचा कंटेनर दुभाजकावरील रोलींगला आदळला. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous शिरोड्यात मच्छीमारी नौका बुडून एक बेपत्ता तर दोघांना वाचवण्यात यशNext पाकिस्तानात रेल्वेवर हल्ला… २६ जवानांचा मृत्यू