न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माजी सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांचे निधन

 

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

सातार्डा येथील माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (८२) यांचे अल्पशा आजाराने आज रविवारी दुपारी दुःखद निधन झाले.त् यांच्या पार्थिवावर सातार्डा येथील तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत सोमवार दि.२५ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्यात दोन मुलगे,चार मुली,सुना, जावई बहिणी, भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.पत्रकार हरिश्चंद्र पवार यांचे ते वडील होत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे