न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गात बकरी ईद उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण बकरी ईद आज जिल्ह्यात शांततेत साजरा करण्यात आला. यावेळी बच्चे कंपनीचा उत्साह दिसून येत होता. विविध मशिदीत नमाज अदा करण्यात आली. यानिमित्ताने जेवणाचा बेत आखला होता.

छाया: अनिल भिसे 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे