सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सिंधुदुर्गात समुद्रात या हंगामात बुडणा-यांची संख्या वाढतच असून आज शिरोडा वेळागर समुद्रात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रणव देवमाने (२१) हा युवक बुडाला. तर अन्य एक युवक पाण्यात बाहेर आला. सध्या प्रणवचा शोध घेतला जात आहे.