निसर्गाची किमया एकाच फुलाला दोन वेगवेगळे रंग
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
फुलं सामान्यतः एकाच रंगात होतात…असतात… मात्र जास्वंदीचे असे एक फुल लागले आहे की त्याला दोन रंग आलेत… अर्धा लाल आणि अर्धा पिवळसर,थोडा पांढरा… हि निसर्गाची किमया सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील मदन मुरकर यांच्या बागेतील जास्वंदीच्या फुलाने साधली आहे.


