न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस भाजपा जनसंपर्क कार्यालयात साजरा 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस आज सोमवारी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा युवानेते विशाल परब यांच्या तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते केक कापून, पुष्पगुच्छ देऊन व शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमा भेट देऊन श्री. निरवडेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ॲड. निरवडेकर यांच्यासह भाजपा युवानेते विशाल परब साहेब, जि. प. सदस्य संदीप गावडे, नितीन राऊळ, मायकल डिसोजा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, विलास जाधव, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, भाजपा आंबोली मंडल युवामोर्चा सरचिटणीस स्वप्नील राऊळ, उपाध्यक्ष सुहास राऊळ, संदेश बिडये, विकास परब, मकरंद तोरसकर, साहिल कल्याणकर, भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, गोविंद साटेलकर, बुथ अध्यक्ष सुमित वाडकर, सेबेस्तीन फर्नांडीस, गोपाळ नाईक, पुंडलीक कदम, साई परब, गुरू पेडणेकर, महेश डोंगरे, सुधीर मळीक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे