मांडवी एक्स्प्रेस मध्ये बिघाड… रत्नागिरीत थांबून
रत्नागिरी/ मेघेश मोंडकर
मडगावला जाणा-या मांडवी रेल्वेतील एसी बंद पडल्याने प्रवाशांना त्रास
पाऊण तासापासून गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर थांबून
मुंबईत गाडी सुरु झाल्यानंतर एसी कमी होता मात्र माणगाव दरम्यान एसी पुर्ण बंद झाला
प्रवासादरम्यान प्रवाशांना मोठा त्रास


