माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचले
रायगड/ वृत्तसंस्था
रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून नाले व्यवस्था ठिक नसल्याने महामार्गावर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालक आणि पादचाऱ्यांना करावी लागत आहे कसरत माणगावमधील कार्तिक हॉटेल आणि इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे दरम्यान महामार्गावर पाणी साचले
ढालघर फाटा येथे देखील सखल भागातील दुकानात पावसाचे पाणी शिरले


