मुंबई गोवा महामार्गावर निवळीत कोसळली दरड
रत्नागिरी/ मेघेश मोंडकर
मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसला असून
महामार्गावरील निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ही कोसळली दरड
दरडीचा बहुतांश भाग हा रस्त्यावर
दगड देखील रस्त्यावर आल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.


