न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाडात पुरस्थिती… आपत्कालीन पथकं तैनात

रायगड/ वृत्तसंस्था

महाड शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. शहरातील दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ, सुकटगल्लीमध्ये पुराचं पाणी साचण्यास सुरुवात. सावित्री नदीच्या पाणी पातळीत अशा स्वरूपात वाढ झाली तर महाड शहरात पुराची शक्यता नाकारता येत नसल्यानं महाडमधील आपत्कालीन मदत यंत्रणा सतर्क झाली आहे. सावित्रीचे पाणी रस्त्यावर आल्याने महाडसह नागोठणे खोपोली रस्ता बंद आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे