कर नाही त्याला डर कसला?… न.पा. सभेत व्हिडिओ रेकॉर्डिंगला सावंतवाडी नगराध्यक्षांची बंदी… दया दाल में कुछ काला तो नही ना? नागरिकांचा सवाल
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिकेच्या मासिक सभेत नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगला बंदी घातली. दोन महिन्यांपूर्वी मुख्याधिका-यांना लेखी पत्र देऊनही काहीच केले नाही. 2 टक्के टक्केवारीवर संजू परब यांनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध केले….
कर नाही त्याला डर कसली? असा सवाल उपस्थित होत आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग हे पारदर्शक कारभाराचे प्रतिक आहे. त्याला विरोध म्हणजे लाल में कुछ काला है… असा संशय निर्माण झाला आहे.आजच्या सभेत सुधीर आडीवरेकर,संजू परब,देव्या सुर्याजी यांची खडाजंगी पहायला मिळाली.


