न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी रत्नागिरी बसला अपघात

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

पावसामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावर एस.टी. बस अनियंत्रित होऊन उभ्या असलेल्या कारला धडकून अपघात घडण्याची घटना आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे घडली. सावंतवाडी रत्नागिरी बसला झालेल्या अपघातात प्रवासी  किरकोळ जखमी झालेत

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे