न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शिरपूर फाट्याजवळ अपघातात नाशिकातील दोघांचा मृत्यू पाच गंभीर

नाशिक/ वृत्तसंस्था

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर फाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने इनोव्हा कारला चिरडले आहे. अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. इनोव्हा कार मध्ये ७ प्रवासी होते, नाशिक शहरातील सिडको येथील कुटूंबातील परिवार काळाचा घाला. कुटूंबातील सात तरुण अजमेर येथे फिरण्यासाठी गेले असतांनाच अपघात झाला. घटनास्थळी वाहतूक पोलीसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे