न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

उजनीचे पाणी सोडले… पंढरपूरात चंद्रभागेत जाण्यास बंदी

सोलापूर/ वृत्तसंस्था

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून भीमा नदी पात्रात जवळपास 61 हजार इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी पंढरपुरात पोचल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे.

दरम्यान पोलीस प्रशासनाने भाविकांना नदीपात्रास जाण्यास मनाई करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व घाटांवर बॅरिकेडस लावण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उजनी धरण 100 टक्के भरले आहे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून 61 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच वीर धरणातून ही जवळपास 5 क्युसेक विसर्ग निरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे