न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी येथे ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर यांच्या शोक सभेचे आयोजन

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख उत्तम वाडकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही शोक सभा सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेत नागरिक, पत्रकार आणि वाडकर यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार मित्रांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे