स्वयंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल गाड यांना कोंकण साहित्य गौरव पुरस्कार प्रदान
सिंधुदुर्ग / राजू तावडे
स्वयंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठल गाड महाराष्ट्र राज्य २ साहीत्य पुरस्कार प्राप्त ‘ जेष्ठ साहित्यिक कणकवली यांना ऑगस्ट क्रांतिदिनी कोकण कला साहीत्य गौरव संमेलनात कोकण साहीत्य गौरव पुरस्कार 2026 देवून गौरव करण्यात आला . आजवर विविध विषया वरील ८५ पुस्तके प्रकाशित झालेली असून एकूण ३३ राज्यस्तरीय व १० राष्ट्रीय पुरस्कार त्याना प्राप्त झालेले असून विविध नाटय महानाटय एकांकिका सिनेमातून ही त्यांनी काम केलेले आहे .


