न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी शहरात भर दिवसा आणि वस्तीत गव्यांचा वावर

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

सावंतरवाडी शहरात गव्यांचा मानव वस्तीत वावर वाढला असून नरेंद्र डोंगरावरून आत भर दिवसा ते वस्तीत येत आहेत… झिरंग परीसरात वावरणारे गवे आज साडेतीन वाजल्यापासून लतीब बेग यांच्या घरामागे वावरत आहेत… पाच ते सहा जणांचा कळप बिनधास्त वावरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे