सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण!… भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा
🚢 *सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण!*
🏗️ *__भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचा
भूमिपूजन सोहळा*
————————–
🏷️ *सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.*
*या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या विकासाला चालना मिळावी, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि कोकणच्या औद्योगिक प्रगतीला नवे बळ मिळावे, या शुभसंकल्पनेतून या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात येत आहे.*
—————————-
💫 शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : दुपारी ठीक ३ वाजता
📍 स्थळ : तळवणे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग
🎖️ *कार्यक्रमाचे अध्यक्ष*
🪷 *मा. ना. श्री. नितेश नारायण राणे*
मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य
तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग
🌟 *विशेष उपस्थिती* 🌟
🪷 *मा. श्री. नारायण तातू राणे*
लोकसभा सदस्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग
🪷 *मा. श्री. प्रमोद कामत*
अध्यक्ष, जि.प. सिंधुदुर्ग
🚩 *मा. श्री. दीपक वसंतराव केसरकर*
विधानसभा सदस्य
🚩*मा. श्री. निलेश नारायण राणे*
विधानसभा सदस्य
⭐ *मा. श्रीम. तृप्ती घोडमिसे* (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
⭐ *मा. श्री. रविंद्र खेबुडकर* (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग
🌟 *मा. डॉ. मोहन दहिवकर* (भा.पो.से.)
पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
⭐ *मा. श्री. मनीष प्रकाश दळवी*
अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
⭐ *मा. श्रीम. सुस्मिता जाधव*
सभापती
⭐ *मा. श्री. गौरव मुळीक*
उपसभापती
⭐ *मा. श्री. गोविंद केकर*
स्थायी समिती सभापती
━━━━━━━━━━━━━━
🌊 *सिंधुदुर्गच्या औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय…*
🚢 *रोजगाराच्या नव्या संधींची नवी सुरुवात…*
🏗️ *जहाज बांधणी क्षेत्रात कोकणची दमदार वाटचाल!*
*आपली उपस्थिती हीच या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा!*
*आपले विनीत*🌟
*Zoya Marine Services Private Limited*


