न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आरवलीत चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या एस.टीला अपघात

रत्नागिरी/ प्रतिनिधी

श्री गणेश चतुर्थीला गावी येणाऱ्या चाकरमान्यांना काही ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागण्याची घटना पहाटे घडली आहे.. आरवली येथे मोफत एस.टी. कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रेलरला मागून धडक दिली.हा अपघात भाजपच्या स्वागतकक्षासमोरच घडला…एस.टी.चे मोठे नुकसान झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे