श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… जावेद हुसेन खतीब
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना खुप खुप आणि हार्दिक शुभेच्छा!!!!!
आपल्याला गणेश चतुर्थी आनंदाची,उत्साहाची आणि भरभराटीची जावो हीच गणराया चरणी प्रार्थना 🙏🙏
माज़ी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंच्यायत सदस्य बांदा