न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दांडेलीत युवकाची आत्महत्या

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

आजारपणामुळे कंटाळलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील दांडेलीत घडली. रोहन आरोसकर(२७) असे मृत युवकांचे नाव आहे.त्याचे वडील पुंडलिक आरोसकर(६७) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे