न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडीच्या नेमबाजांची चमकदार कामगिरी

 

 

जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस,सिंधुदुर्ग यांच्या वतीने ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी उपरकर शूटिंग अकॅडमी, माठेवाडा, सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत १४/१७/१९ वयोगटातील ओपन साईट, पीप साईट आणि पिस्तूल या तीन प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हाभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे –

१४ वर्षांखालील वयोगट (मुले/मुली)

– ओपन साईट -* प्रथम: अभिराज एकनाथ सावंत (सा.वाडी नं.४), द्वितीय: यश अजितकुमार कदम (न्यू इंग्लिश स्कूल) कसाल , तृतीय: कश्यप भूषण परब (कुडाळ)

– *पीप साईट -* प्रथम: शुभ्रव स्वप्निल शिर्के (मिलाग्रिस हाय. सावंतवाडी), द्वितीय: रोहन अजय घावरे (मदरक्विन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी). तृतीय कु.वरद विश्वनाथ जगपान (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश माध्यम स्कूल,वेंगुर्ला)

– *पिस्तूल -* प्रथम: कु.अद्वय अतुल नाखरे (मिलाग्रिस हाय.सावंतवाडी)

 

*१४ वर्षांखालील मुली गट*

– *ओपन साईट -* प्रथम: अदिती मनील वसावे (एस. एम हाय.कणकवणी), द्वितीय: विभूती प्रशांत दळवी, (न्यू इंग्लिश स्कूल फोडाघाट )तृतीय: कु.हर्षाली संदीप गुरव ( न्यू इंग्लिश स्कूल , फोंडाघाट)

– *पिस्तूल -* प्रथम: ध्रुवी अनाजी सावंत (सेंट उर्सुला, कणकवली ), द्वितीय: कु.कोमल सुजित बिस्वास (मिलाग्रिस हाय. सावंतवाडी), तृतीय: आस्था अमिन लिंगवत (राणी पार्वतीदेवी हाय. सावंतवाडी.)

 

*१७ वर्षांखालील वयोगट*

– *मुली ओपन साईट -* प्रथम: कृष्णाई नंदकिशोर रावराणे, (न्यू इंग्लिश स्कूल फोडाघाट ), द्वितीय: वेदश्री महेश लाड ( न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट), तृतीय: ईश्वरी किशोर दळवी (नाथ पै ज्ञानप्रबोधिनी करुल.)

– *मुली पीप साईट -* प्रथम: हंसिका आनंद गावडे (पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ), द्वितीय: भाविका शिवाजी फाटक (आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली )तृतीय: मृण्मयी अमोल घाटगे (आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली )

– *मुली पिस्तूल -* प्रथम: अवनी मेघ:श्याम भांगले (श्री. पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी )द्वितीय: अन्विता अनाजी सावंत (संत उर्सूला स्कूल कणकवली )तृतीय: अंकिता अमेय सातार्डेकर(महात्मा गांधी विद्यामंदिर, सातार्डा.

– *मुले ओपन साईट -* प्रथम: अनंत अभिजीत चिंचकर ( कळसुळकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी ), द्वितीय: मयुरेश मंगेश परब,( कळसुळकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी ) तृतीय: साईश देवदत्त कांडरकर (कळसुलकर स्कूल, सावंतवाडी)

– *मुले पीप साईट -* प्रथम: नीलराज निलेश सावंत (मिलाग्रिस हाय. सावंतवाडी), द्वितीय: शिवम नरेंद्र चव्हाण (मिलाग्रिस हाय. सावंतवाडी),तृतीय: स्वरूप संजय मरगाळे (आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली.)

– *मुले पिस्तूल -* प्रथम: परशुराम तिळाजी जाधव, (मिलाग्रिस हाय. सावंतवाडी),द्वितीय: शंतनु श्याम लाखे (राणी पार्वती देवी हाय. सावंतवाडी), तृतीय: कु.कुणाल मुक्तानंद गवंडळकर (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली).

 

*१९ वर्षांखालील वयोगट*

– *मुली ओपन साईट -* प्रथम: नंदिनी विलास वर्दम (न्यू इंग्लिश, फोंडाघाट), द्वितीय: मनस्या मिलेश फाले (न्यू इंग्लिश, फोंडाघाट), तृतीय: स्वरांगी संदीप साटम (कणकवली कॉलेज, कणकवली)

– *मुले ओपन साईट -* प्रथम: केदार पंकज मेस्त्री (महात्मा गांधी विदद्यामंदिर, सातार्डा), द्वितीय: मयुरेश बापू भोगटे(श्री देवी सातेरी हाय, वेतोरे)., तृतीय: अनिरुद्ध अनंत गुरव (न्यू इंग्लिश स्कूल फोडाघाट).

– *19 वर्षाखालील मुले पिप साईट*

– प्रथम :गौरव दत्तप्रसाद आजगांवकर.(बी.के.सी कॉलेज वेंगुर्ला).

द्वितीय:अर्जुन अजिसिह काळे (अर्जुन रावराणे विदद्यालय, वैभववाडी).

– *मुली पिस्तूल -* प्रथम: श्रिया अतुल नाखरे (कुडाळ हायस्कूल), द्वितीय: मनस्वी सोनु आरोलकर (महात्मा गांधी विद्यामंदिर, सातार्डा ), तृतीय: हेतल श्रीधर पेडणेकर (महात्मा गांधी विद्यामंदिर, सातार्डा )

–

– *मुले पिस्तूल -* प्रथम: स्वामीसमर्थ संजय बगले (डॉन बॉस्को, ओरोस), द्वितीय: विष्णू राजेंद्र गोवेकर,(महात्मा गांधी विदद्यामंदिर सातार्डा)

– तृतीय: साईनाथ नितेश कवठणकर (महात्मा गांधी विदद्यामंदिर सातार्डा)

या स्पर्धेचे पंच म्हणून श्री कांचन उपरकर श्री. दिपक वि. सावंत, कु.रुपाली संतोष दामोलकर, सफिना सलीम बागवान व सौं अदिती अजय घावरे यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या खेळाडूंचे उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले, जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस व सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन सिंधुदुर्ग च्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे