न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

Year: 2026

मुंबई/ वृत्तसंस्था मंत्रालयातील खिडक्यांना प्रत्येकी १० हजारांचा पडदा उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दालनातील खिडक्यांना पडदे बसवण्यासाठी निधी मंजूर उच्च व...

सिंधुदुर्ग राजू तावडे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या वतीने देशभरातील सैनिक स्कूल्समधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय सैनिक स्कूल...

आयुषच्या बाह्यरुग्ण विभागाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी/ राजू तावडे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) यांच्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) चे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर ही ओपीडी सुरू झाली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना आयुष मंत्रालयाकडून मिळणारे उपचार आता सावंतवाडीतच उपलब्ध होणार आहेत. यासाठी माजी मंत्री, आमदार दीपक यांनी विशेष परिश्रम घेतले. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या नवीन एक्स्टेंशन ओपीडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोव्याचे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, मुख्याधिकारी विनायक औंधकर आदी उपस्थित होते. या निमित्ताने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा व राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. शिबिरासह येत्या काळात नागरिकांना मोफत आरोग्य सेवा येथे मिळणार आहेत. आज या शिबिराचा लाभ शेकडो रुग्णांनी घेतला. याप्रसंगी डॉ. विनायक चकोर, डॉ. स्वाती गायकवाड, डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. दीपक ए. एस., डॉ. दत्तात्रय पवार, महिला सभापती दिपाली भालेकर, शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, देवा टेमकर, आनंद शिरवलकर, आयुष स्टाफ नर्स पूजा जोळंबेकर, स्वप्नील खावडकर, फार्मासिस्ट दर्शन सावंत, फिजिओथेरपीस्ट गौरव कुडाळकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग/ राजू तावडे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) यांच्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) चे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री...

  सिंधुदुर्ग  / राजू तावडे  ग्रामीण भागातील जनतेमध्ये आर्थिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत विनाअडथळा...

  सिंधुदुर्ग/ राजू तावडे बांदा मराठा समाजाच्या वतीने बांदा येथील तलाठी कार्यालयास छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली....

  सिंधुदुर्ग । राजू तावडे           सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी...

  सिंधुदुर्ग  राजू तावडे    सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आरोग्य क्षेत्राबरोबरच आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य सुरू केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील मराठी...

सिंधुदुर्ग  राजू तावडे मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या वतीने सावंतवाडीतील ज्येष्ठ व मानाच्या रंगकर्मींचा विशेष सत्कार...

  सिंधुदुर्ग राजू तावडे सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा चेकपोस्टवर सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोव्यातून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आणली जाणारी तब्बल...

  सिंधुदुर्ग / राजू तावडे     गणेश चतुर्थीच्या काळापासून सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या...

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे