न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

चोरी करण्यासाठी आला…मात्र पळून जाताना वरच्या मजल्यावरून पडून मृत्यू

नागपूर/

चोरीच्या उद्देशाने घरात शिरल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने पळण्याचा प्रयत्न करताना वरच्या मजल्यावरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सतरंजीपुरा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे