न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शिंदे चे मुंबईतील नगरसेवक नजरकैदेत

मुंबई /

मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये जमण्याचे आदेश दिले. पुढचे तीन दिवस ते त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्येच मुक्कामी ठेवणार असल्याचे खात्रिलायकरित्या समजते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे