मौनी अमावस्या निमित्ताने उत्तर भारतीयांची गोदाकाठी गर्दी
नाशिक/
नाशिकचा रामकुंडावर मौनी अमावस्या निमित्ताने उत्तर भारतीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नाशिक शहरासह राज्यभरातील उत्तर भारतीय गोदा घाटावर स्नानासाठी. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेतच स्नान करून दानधर्म करण्याला महत्व. त्यामुळे पहाटेपासूनच नाशिकच्या रामकुंडास सह गंगा घाट परिसरात उत्तर भारतीयांची स्नानासाठी आणि पूजा विधीसाठी मोठी गर्दी


