न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी बसस्थानकातील भिंतीना “पालवी”… प्रवाशांच्या जिवास धोका

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

कोंकणातील शेवटचे आगार असलेल्या सावंतवाडी बसस्थानकाची अवस्था बिकट असून गेली पाच वर्षे नवीन बांधकाम रखडले आहे. त्यामुळे बसस्थानकात अस्वच्छतेसह भिंतींना झाडे येत आहेत.

या बसस्थानकातील अस्वच्छते बाबत नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी अधिका-यांना धारेवर धरून काही प्रमाणात स्वच्छता केली होती. सध्या भिंतींना झाडे येत आहेत.त्यामुळे भिंती कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे