न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

तळवडे जि.प.साठी भाजपाचे संदीप गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संदीप गावडे यांनी आज तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्तीप्रदर्शन करून दाखल केला.
याप्रसंगी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर, विनोद राऊळ, युवा नेते विशाल परब आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे