न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सांगलीतील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दरोड्या प्रकरणी आरोपी अटकेत

सांगली/

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेय. स्थानिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश मधून राहुल शर्मा या मुख्य संशयीतासह सूत्रधार विश्वजीत पाटील, संकेत जाधव आणि एजाज आत्तार या चौघांना अटक केलीये.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे