अपघात आपला जिल्हा कोंकण सावंतवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जखमी 10 months ago News10 बातमीचे वाचक 51 सिंधुदुर्ग/ अज्ञात वाहनाच्या धडकेत सावंतवाडी येथील अन्विता सावंत या महिला जखमी झाल्याची घटना काल रात्री सालईवाडा येथे घडली. संबंधित महिलेला अधिक उपचारासाठी बांबोळीत पाठविण्यात आले आहे.तर वाहन चालक मदत न करताच पळून गेला. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous श्री गणेशांचे जन्मस्थान….Next महापौर आरक्षण… वाचा…