श्री गणेशांचे जन्मस्थान….
वृत्तसंस्था/
गणपतीचा जन्म कैलास पर्वतावर झाला असे मानले जाते, आणि उत्तरकाशीजवळील झोपडीतील हे ठिकाण त्यांच्या जन्मस्थळांपैकी एक मानले जाते, जिथे पार्वतीच्या अंगावरील उटण्यापासून ते निर्माण झाले.एका मान्यतेनुसार, दोडीताल हे गणेशाचे जन्मस्थान आहे, जिथे पार्वतीच्या उटण्यापासून गणपतीची निर्मिती झाली, असे म्हटले जाते. तेथील तलावात माता पार्वती स्नान करीत असताना भगवान महादेवांना बाल गणेशाने अटकाव केला होता.


